ईमेल, मेसेंजर किंवा आपल्या आवडीच्या सोशल नेटवर्कवर, आपले मित्र आणि जवळचे संपर्कात ठेवा. लिनक्स मिंट मधे आपल्याला Twitter, फेसबुक, MSN, ICQ, GoogleTalk, AIM, याहू आणि इतर अनेक नेटवर्क सह संवाद साधण्यासाठी आवश्यक ते सर्व काही मिळेल.
वैशिष्ट्य पूर्ण सॉफ्टवेअर
-
Kmail
-
Telepathy
-
Konversation